ग्रामपंचायत कर व् फी नियम (सुधारणा ) नियम २०१५ च्या आधारे कर आकरणी करणे।
ग्रामपंचायत कर व् फी नियम (सुधारणा ) नियम २०१५ च्या आधारे कर आकरणी करत असताना महत्वाचे सूत्र व आकारणी पद्धती खालील प्रमाणे
कर आकारणी करिता रेडीरेकनर दर सर्वात महत्वाचे असते रेडीरेकनर दर पुढील लिंक वरून पाहावे www.egrmaharashtra.gov.in
कर आकारणी चे दर
उदा.१. अ )झोपडी ब ) मातीचे घर
२. अ) दगड मातीचे घर ब )विटा मातीचे घर
३. अ) दगड सिमेंट चे पक्के घर ब) विटा सिमेंट चुना चे पक्के घर
४) आर सी सी पद्धतीचे घर
५)पहिला माळा
६) दुसरा माळा
७) खाली जागा / प्लॉट इत्यादी
सूत्र :-
१)युनिट चौरस फूट /१०.७६४ = युनिट चौरस मीटर
किंवा
युनिट चौरस फूट *०.०९२९=युनिट चौरस मीटर
२) युनिट चौरस मीटर * रेडिरेकनर दर प्रति चौ मी * इमारतीचे वयोमान * घसारा दर * इमारतीच्या वापरानुसार भारांक = भांडवली मूल्य
३)भांडवली भागाची रक्कम * कराचे दर = घरपट्टी
४) भांडवली भागाची रक्कम = भांडवली मूल्य
माहिती करिता खालील तक्ता चा वापर करावा.

सर plz नवीन GR 2018 मध्ये भांडवली मूल्य प्रति रु100 दिलंय त्या बद्दल काही सांगा
ReplyDelete2015 नंतर आलेला नविन शासन निर्णय कोणता आहे कृपया कळवा
ReplyDelete